header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गोमय शेण गोमूत्र बनवलेल्या धूप अगरबत्ती साहित्य आषाढी वारी दिंड्या मध्ये खरेदी करण्याचे आव्हान -राष्ट्रीय- गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी

 परभणी:गौरक्षक सेना -वीर वारकरी सेवा संघ परभणी- कै.छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणी च्या वतीने महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या गो संवाद यात्रेमध्ये सर्व गोशाळेचे उत्पन्न शेणापासून गौर्यापासून बनवलेले उत्पादन वाढले पाहिजे व विक्री खरेदी जास्त प्रमाणात झाली पाहिजे अशा आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्याचा प्रचार प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून होण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून करण्याचा मानस परभणी जिल्ह्यातील गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आषाढी वारी जाणाऱ्या दिंड्यांना मध्ये राज्य माता गोमाता नंदी महाराज यांच्या गोमय शेण गोमूत्र पासून  बनवलेले उत्पादन अगरबत्ती धूप वेगवेगळे वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करून एक प्रत्येक दिंडीमध्ये आषाढी वारी असो किंवा प्रत्येक आपल्या गावातून जाणाऱ्या दिंड्या असो प्रत्येक मंदिराच्या वेगवेगळ्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी एक स्टॉल लावून त्याची विक्री करावी नाहीतर त्याची एक आपण आपल्या माध्यमातून विक्री करण्यासाठी खरेदी विक्री करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन द्या व त्यांना गो शाळेतले गौर्या गोमूत्र अगरबत्ती धूप पंती अशा अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे तेव्हा खरेदी करणारे किंवा विक्रेते उद्योजक हे आपल्याकडून जास्त गोशाळेला उत्पन्न होऊ शकते आणि उद्योजक बना अशी वारीमध्ये जनजागृती गोमय जनजागृती अभियान राबवण्यात आले अकोला येथील प्रसिद्ध उत्पादन गो खरेदी विक्रेते उद्योजक दीपक जोशी यांनी यांच्या गोमातेच्या शेण गोमूत्रा पासून  बनवलेल्या वेगवेगळ्या अगरबत्ती गौर्या धूप अनेक इतर वस्तू आयुर्वेदिक हे स्वतः बनवून वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये गोमातेचा प्रसार प्रचार व गोमातेच्या संरक्षणासाठी जनजागृती करतात तर प्रत्येक गोशाळेच्या संचालक गोशाळेचे अध्यक्ष गोशाळेचे सर्व गोशाळा चालकांनी गोरक्षकांनी गोपालकांनी आपण आपल्या गोशाळेतले उत्पादन वाढवा आणि उद्योजक त्याची विकृती विक्रेत्याकडे करा तुमच्याजवळ तुमच्या ठिकाणीच बाजारपेठ उपलब्ध आहे फक्त उत्पादन वाढवा एकच छंद गोमातेच्या शेण पासून गोमूत्रापासून उत्पादन वाढवणे अशी आव्हान  गोमय उत्पादन विक्रेते खरेदी जनजागृती अभियान परभणी शहरात मार्केट कमिटी दिंडी राबवण्यात आली परभणी  याप्रसंगी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा गो उत्पादन विक्रेते उद्योजक दीपक भाऊ जोशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती गौरक्षक सेना मराठवाड्याचे अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर राष्टीय गोसेवक सचिदानंद गुरु यांनी पत्रका द्वारे माहिती दिली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90