header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सोयगाव – जळगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोयगावला मुक्काम श्रीराम मंदिर येथे वारकऱ्यांची सेवा समाज प्रबोधनकार विष्णू मापारी यांनी केली वारकऱ्यांची सेवा मालिश व मसाज करून व बिस्कीट पुढे वाटप आणि आरोग्य धूत दिगंबर वाघ यांनी वारकऱ्याची सेवा बीपी चेक करून तसेच ओवारेस पावडर,पेन किलर मलम देऊन त्यांना आराम दिला वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90