आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी सोयगांव,दि.२८ जुलै भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अजय योगेश पाटील यांची निवड निवड झाल्याबद्दल माजी सरपंच वसंत बनकर,जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे यांनी सत्कार केला. तसेच अजय पाटील यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे,जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई