छत्रपती संभाजीनगर: ४ ते ० ऑगस्ट दरम्यान तगायते(फिलिपाईन्स) येथे एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दी जिम्नॅस्टिक्स तसेच जिम्नॅस्टिक्स असोसिएशन ऑफ द फिलिपाईन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.यात वरिष्ठ गटामध्ये स्मित शहा,मानसी देशमुख,श्रीपाद हराळ,आर्य शहा,रामदेव बिराजदार,उदय मधेकर,अद्वैत वझे,संदेश चिंतलवाड,अभय उंटवाल, विश्वेश