जि. प. सदस्य कु. निकिताताई राजुबाबा काळे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण; स्तनदा मातांसाठी ठरणार दिलासादायक अजींठा प्रतिनिधी सय्यद जमीरोद्दीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शिवना येथे स्तनदा माता आणि त्यांच्या बाळांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या विशेष ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या कु. निकिताताई राजुबाबा काळे यांच्या शुभहस्ते फीत कापून अत्यंत