उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) महिलांच्या अंगभूत कौशल्याचा त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणेची दिशा देणारा ” नवदुर्गा सन्मान सोहळा २०२६ ” उरण येथील गुरुकुल ॲकॅडमी,आधार फाऊंडेशन सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६ यांच्या सौजन्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल