हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी. परभणी :-गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ₹४८.५५ कोटींच्या विकास आराखड्यास माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली, ही परभणी जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या आराखड्यामुळे सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभिकरण, पाथवे, मंदिर ते