मा. आमदार संजय केनेकर यांच्या पुढाकारातून ५ लाख वृक्षलागवडीची लोकचळवळ हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यात यंदा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माजी आमदार संजय केनेकर यांच्या पुढाकारातून २२ ते २९ जुलै या कालावधीत