दैनिक हिंदू प्रकाश वार्ता छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गाव पर्यटन क्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर नावाजलेले असून गावाच्या आजूबाजूची परिस्थिती विकासात्मक बाब म्हणून अत्यंत बिकट आहे यात स्थानिक लोकप्रतिनिधीचे अक्षयमय दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वेरूळ शिवारातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या काळे वस्तीवरील शेतकरी सखाराम