ज्येष्ठांचा दांडगा उत्साह छत्रपती संभाजीनगर: वय हे फक्त एक मानसिक बंधन असतं, जर मनात इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण वयाच्या ७० व्या वर्षी मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेत शहरातील ज्येष्ठांनी तरुणांसोबत सायकल चालवत जागतिक सायकलिंग दिवस उत्साहात साजरा केला. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर