header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

मराठवाडा कन्याने जागतिक पातळीवर गाजवले महाराष्ट्राचे नाव

भूतान येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथिल वंशिका उज्वला अनिल कांबळे यांनी भारतीय महिला संघात यशस्वी खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकविले विशेष बाब म्हणजे मराठवाड्यातील एकमेव महिला खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती आतापर्यंत पाच राज्यपातळीवर चार राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी आट्यापाट्या खेळायला आपले करिअर म्हणून निवडले आहे या निवडीबद्दल महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मराठवाड्यातील खेळाडू असल्यामुळे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने तिचा विशेष सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला यावेळी श्री विलास शेकुजी पाटील, दादाराव गवळी ,कैलास गाडगे ,प्रविण शिंदे ,विलास पाटील (परतुर) यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मास्टर अनिल कांबळे उपस्थित होते..

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90