header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सहकार उपनिबंधक बनले परभणीचे तीन भूमिपुत्र.

 पी टी घुगे. भगवान दुधाटे एमडी शिंदे यांना पदोन्नती.

 परभणी करांनी केला त्री रत्नांवर कौतुकाचा वर्षाव.

 हिंदु प्रकाश वार्ता /प्रतिनिधी.

परभणी : जगात जर्मनी भारतात परभणी या मनी प्रमाणे जिल्ह्याच्या तीन भूमिपुत्रांनी परभणीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पि टी घुगे भगवान दुधाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था पदी पदोन्नती झाली आहे.

 जिंतूर तालुक्यातील दिग्रस येथील रहिवासी पंढरीनाथ घुगे यांची पुणे शहरासाठी उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे तर भगवान दुधाटे हे पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी आहेत त्यांची ठाणे येथे उपनिबंधक म्हणून बदली झाली आहे पदोन्नती झाली आहे तर गंगाखेड तालुक्यातील मसला येथील रहिवासी माधव देवराव शिंदे यांची डी विभाग मुंबई येथे उपनिबंधक पदी पदोन्नती झाली आहे यातली भूमिपुत्रांनी परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहास कायम राखत परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे . अभिमानाचा आणि गौरव त्यातील त्रिरत्नानी दाखवल्यामुळे परभणी करांतून त्यांच्यावर कौतुकाचावर्षाव  होत आहे त्यांच्या या पदोन्नतीने बदल पी डी देशमुख( मुख्य गुण नियंत्रक अधिकारी कृषी विभाग पुणे )माजी जि प सदस्य अजित मगर कृषी अधिकारी बबन वाघ रवी हरणे बाबासाहेब काळदाते पोलीस निरीक्षक जयप्रकाशगुट्टे  पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम विष्णुपंत मुंडे कल्याण पाटील राहुल दराडे सारंग घुगे कमलाकर सांगळे दिनेश दुधाटे मुकुंद खिस्ते दीपक नागोरे गणेश पारडे सुभाष ठोंबरे माधव यादव गुलाब शिंदे अच्युत तळणीकर प्रशांत गायकवाड संतोष कंची सतीश सोळुंके आधी सह कृषी मित्रांनी  अभिनंदन केले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90