जिंतूर येथील गुरु पौर्णिमा निमित्त भाजपाच्या वतीने गुरुकुलचे महेशानंद पुरी महाराजांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी भाजपा जिल्हा संघटक डॉ पंडित दराडे, तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, मंडळ अध्यक्ष विलास भंडारे, सचिन रायपत्रीवार, विजय जाधव, रमेश संगेकर, सुमेर सूर्यवंशी, चंद्रकांत ताठे, बंटी जाधव आदी उपस्थित होते.