हिंदूप्रकाशवार्ता / अध्यात्म / जिंतूर :- श्री सिद्धेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला निळकंठेश्वराला रूप देऊन सजावटी करणारे उदय मगर, उदय रोकडे, राहुल कसबे, कृष्णा करणेवर, यांनी सोमवारी रात्री पूजा, आरती करून, हरिपाठाने सांगता झाली.