header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

वेरूळ श्रावणाच्या चौथ्या सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शनासाठी प्रचंड गर्दी.

दैनिक हिंदू प्रकाश वार्ता

 छत्रपती संभाजी नगर  जिल्हा   प्रतिनिधी  दि  ७ तीर्थक्षेत्र वेरूळ वेरूळ  श्रावण महिन्याच्या  चौथ्या सोमवारी   वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्य दर्शनासाठी लाखो  भाविकांची  प्रचंड गर्दी पायी दिंडी व  कावड यात्रा. मोठ्या प्रमाणात रविवारी मध्यरात्रीपासून  सुरुवात झाली होती भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’चा जयघोष करत घृष्णेश्वरा १२ वे ज्योतिर्लिंग भगवंताचे दर्शन घेतले. 

 घृष्णेश्वर  ज्योतिर्लिंग मंदिरासह.  वेरूळ लेणी पाहण्यासाठीही पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

 मंदिरापासून जोडरस्त्यापर्यंत बॅरिकेड्स लावून दर्शनासाठी रांगेची व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. 

गाभाऱ्यातील अभिषेक श्रावण  मध्ये महिनाभर बंद  करण्यात आलेली आहे

मंदिर  परिसरातील मागील गेट  हे दर्शन करून भाविकांना व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी केलेले आहे त्यासाठी या वर्षी प्रथमच  महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी रात्री दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेले भाविक रात्री दहा वाजेपासूनच दर्शन रांगेत लागले होते  घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद सदस्य कुणाल भाऊ दांडगे यांच्या नियोजनाखाली आलेल्या संत महंत. भाविक भक्तांना मंदिराच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होते 

भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही, छुपे कॅमेरे, खासगी सुरक्षारक्षक तसेच पोलिस कर्मचारी स्वयंसेवक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभवत

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90