श्री क्षेत्र वेरूळ जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने महाश्रमदान तुन एक दिवस विद्यार्थ्यांसाठी, एक भिंत सुरक्षिततेसाठी हिंदू प्रकाश वार्ता खुलताबाद प्रतिनिधी श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी संस्कृतीचे जतन आणि मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी गुरुकुल परंपरा सुरू केली.