header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला अचानकपणे आग लागली.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001419122.png

 बीएलओ बैठकीदरम्यान घडली घटना . सुदैवाने जीवित हानी टळली.

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी परभणी:-जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 25 जून बी एल ओ ची बैठक सुरू असताना अचानक आग लागल्याने बाथरूम परिसरात लागलेल्या आगीत या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेतली व आग आटोक्यात आणली.

 बी एल ओ ची बैठक  दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती झालेल्या पहिल्या सत्रात दुपारी अंदाजे दोन ते अडीच च्या दरम्यान सभागृहाच्या पाठीमागील बाजूस बाथरूम परिसरात अचानक आगीचे कारण त्यातला स्पष्ट होऊ न शकल्यामुळे विद्युत बिघाडामुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामक घटनास्थळी दाखल होऊन आयोजनाचे काम चोक बजावले  या दरम्यान नियोजन सभागृहाच्या पाठीमागील बाजूचा भाग जळून खाक झाला होता परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान या आगीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे काय कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला प्रशासनाने तात्काळ काही उपाययोजना सुरू केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जिल्हाधिकारी अन्य कामानिमित्त मुख्यालय भर असल्याची माहिती मिळाली प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आगीचे नेमके कारण कळू न शकल्याने चर्चेला मोठे उदान आले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90