तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नवीन करिअर संधी निर्माण होत आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नवीन करिअर संधी निर्माण होत आहेत.
*देशातील समस्त मोबाईल धारकांचे दरमहा आर्थिक शोषण आणि कंपन्याचे पोषण* *वाढत्या नेट पॅक महागाईवर शासनाच्या नियंत्रणाची गरज* *विश्वास गायकवाड बोरघर माणगांव रायगड महाराष्ट्र* आज मोबाईल हा सुविधा नसून गरज बनली आहे. शिक्षण, नोकरी, बँकिंग, आरोग्य, शासकीय सेवा सगळं ऑनलाईन झालं आहे. पण याच गरजेचा फायदा घेऊन खासगी टेलिकॉम कंपन्या दरमहा