header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अजिंठ्यात मोफत शंभर जणांची नेत्र तपासणी

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1000472477.jpg

अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमीरोद्दीन 

अजिंठा येथे सिद्धेश्वर हॉस्पिटल व कांताबाई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी मोहीम घेण्यात आली. जवळपास शंभर जणांनी नेत्र तपासणी केली.

मोतीबिंदू झालेल्या १० जणांना जळगाव येथे रुग्णालयात स्वतः गाड्यात नेऊन उपचार करण्यात आले. वरील मोहीम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलचे मालक डॉ. भाऊसाहेब सोळंके, नेत्र रुग्णालयाचे डॉ. संतोष राजनकर, योगेश माळी, अभिमन्यू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

४१ वर्षांची सेवा… माझ्या रुग्णालयात ४१ वर्षापासून रुग्ण उपचार घेत आहे. त्यांची कृतज्ञता फेडण्यासाठी मी वरील मोफत नेत्र तपासणी आणि उपचार कांताबाई जळगाव रुग्णालयाच्या माध्यमातून अजिंठा वासी आणि परिसरातील रुग्णांना दिली. अशी माहिती डॉ भाऊसाहेब सोळंके यांनी दिली

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90