header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जगात जर्मनी भारतात परभणी जिल्हा रुग्णालयातील5 डॉक्टरांची जिल्हा शल्य चिकित्सक पदी निवड.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001417607.png

 डॉ आनंदकिशोर सारंग, डॉ संजोत गिरी, डॉ मनीषा राठोड.,डॉ सारिका बडे,डॉ  शाकेरुल रज्जाकी  यांचा समावेश आहे

 परभणी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक गट अ या पदाचा निकाल गुणवत्ता यादी सोमवार दिनांक 22 जून रोजी जाहीर करण्यात आला जगात जर्मनी भारतात परभणी तील  जिल्हा सामान्यरुग्णालयातील कार्यरत असणारे पाच नामांकित डॉक्टरांना मोठे यश मिळवले असून त्यांची जिल्हा शल्य चिकित्सक पदी निवड झाली आहे. या गुणवत्ता यादीत परभणी जिल्हा रुग्णालयातील सध्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकेसक म्हणून कार्यरत असणाऱ्या गुणवत्ता यादीत बारावे स्थान पटकावून वैद्यकीय क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे डॉक्टर मनीषा बाबुराव राठोड डॉ. संज्योत राजेंद्रगिरी डॉ सारंग नंदकिशोर विश्वनाथ. डॉ. शाकीरूल करीम रज्जाकी या परीक्षेत घुगे यश मिळवत जिल्हा शल्य चिकित्सक पदासाठी आपली निवड निश्चित केली आहे परभणी जिल्हा रुग्णालयातील अविरत आरोग्य सेवा देत असतानाच या डॉक्टरांनी मिळवलेल्या अत्यंत मानाच्या अशा वर्ग एक पदावरील निवडीमुळे रुग्णालयाच्या नावलौकिक वाढला आहे लवकरच या पाच डॉक्टरांना नवीन नियुक्ती देण्यात येतील त्यांच्या या यशाबद्दल सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि परभणीकरंकडून यशस्वी डॉक्टरवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90