पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रम सावळदबारा येथे बघितला. यावेळी भारतीय जनता पार्टी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते आदी होते कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना चहा.नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती
सावळदबारा येथील भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क
कार्यालय सावळदबारा येथे मन की बात’ कार्यक्रम बघितला.यावेळी ग्रामस्थ हजर होते
कार्यक्रम झाल्यानंतर चहा. नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती