header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

दि. २९ जून रोजी सावळदबारा पंचायत समिती गणामध्ये भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली. सावळदबारा सह देव्हारी, पिपळवाडी, महालब्धा, मोलखेडा, डाभा, घाणेगाव, नादाताडा, रवळा, जवळा, जामठी, आदी गावांमध्ये जाऊन तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली

सावळदबारा प्रतिनिधी.

भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस  मुलतानी यांच्या प्रयत्नांमुळे फर्दापूर जिल्हा परिषद गटासाठी ७७ नवीन डीपींना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सांगितले की, भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या  पाठपुराव्यामुळे आहेत

फर्दापूर जिल्हा परिषद गटात ७७ नवीन डीपींना मंजुरी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष 

इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्यास यश : १८ गावांतील सुमारे ४ हजार शेतकऱ्यांना दिलासा

दि 29 जून रोजी  सावळदबारा सह परिसरातील शेतकऱ्यांना माहिती देताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यानी दिली

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90