header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी सावळदबारा प. स.गणातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/779799.jpg

 इद्रिस मुलतानी यांचा सत्कार  सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यानी केला 

सावळदबारा प्रतिनिधी. सावळदबारा ता सोयगाव 

दि. 20 जून रोजी भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी सावळदबारा गणातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना बळकटीकरण, आगामी कार्यक्रम तसेच विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सावळदबारा, घाणेगाव, मोलखेडा, रवळा, जवळा, जामठी, पिपळवाडी, महालब्धा, नांदातांडा,मूर्ती, टिटवी, डाभा, मोलखेडा, हिवरी,आदी गावातील होते

 सावळदबारा येथे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी आले होते त्यांचा सत्कार भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी केला आहेत.

यावेळी व्हीजेएनटीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, सभापती उत्तम चव्हाण, फर्दापूर पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, गणेशराव लोखडे,मनोज बुढाळ,प्रभाकर  बडे , कैलास शेळके, प्रमोद पाटील, माजी सरपच अज्ञानसिंग चव्हाण,भावराव कोलते,शाताराम खराटे,अतुल चव्हाण, संजय चव्हाण, मुकदा गायकवाड,वर्धन चव्हाण,अनिल चव्हाण,प्रदिप चव्हाण,लवकेश जाधव,रहिम पठाण, देवआप्पा पंधाडे, विनोद टिकारे, लक्ष्मण पवार ,स्वराज डापके, अरूण राठोड, सजय आप्पा काळे,गजानन गट,एकनाथ सपाटे, पंढरी साबळे, बेल आप्पा पधाडे, संदीप आप्पा काळे,यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90