header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सत्कार करताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते

सावळदबारा प्रतिनिधी : 

दि. 2 जुलै रोजी सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. सिल्लोड येथे आले असतात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) इद्रिस मुलतानी, विधान परिषद आमदार सुहास शिरसाठ,भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे यांची उपस्थिती होती.

तसेच तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, सभापती उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, जिल्हा चिटणीस सुनील गावंडे, जयप्रकाश चव्हाण, सिताराम जाधव, संभाजी पवार, लवकेश जाधव, आदी उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90