जिंतूर : नीट-2026 परीक्षेत 720 पैकी 605 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 8505 प्राप्त करणाऱ्या प्राजक्ता संतोष मांदळे हिचा महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्राजक्ताचे वडील संतोष मांदळे, आई सुषमा मांदळे, काका संदीप मांदळे, काकू स्वप्नीता मांदळे, बाळू बुरकुले व राणी बुरकुले उपस्थित होते.