हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगांव,दि.२८ जुलै
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अजय योगेश पाटील यांची निवड निवड झाल्याबद्दल माजी सरपंच वसंत बनकर,जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे यांनी सत्कार केला. तसेच अजय पाटील यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे,जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे,माहिन मुलतानी,सोयगाव पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय पाटील,माजी नगराध्यक्ष कैलास काळे, जयप्रकाश चव्हाण,शिवाजी बुढाळ,गणेश लोखंडे,सोयगाव पंचायत समिती सदस्य राहुल राठोड,बद्री राठोड,गुलाबराव कोलते,सोयगाव शहराध्यक्ष मंगेश सोहणी,राजेंद्र जावळे,माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील,प्रमोद पाटील, मयूर मनगटे,सुनील ठोंबरे,संजय तायडे,संजीवन सोनवणे, अनीस तडवी,राहुल परदेशी,बाळूशेट झंवर,संजय आगे, संजय चौधरी,विशाल गिरी,सिताराम पाटील,शांताराम खराटे,संजय मंडवे,दिपक पाटील,दिलीप पाटील,समाधान बावस्कर,दिलीप चौधरी,संजय मोरे,मोतीलाल वाघ आदींसह मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.