जालान नगर भागातील तिरूपती सुप्रीम इन्क्लेव सोसायटी मध्ये श्री आनंद महाराज यांचा भागवत कथा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.सदर सप्ताहास माजी महापौर नंदकुमार घडोले यांनी भेट दिली असता सप्ताह समितीचे आयोजक संग्राम पठाडे व त्यांच्या सुविद्य पत्नीने त्यांचे नाव व श्रीफळ देऊन सत्कार केला आहे

