header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीततिरंगी लढतीमध्ये चुरस.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001396784.png

आघाडीचे उमेदवार डॉ. नावंदर महायुतीचे सईद खान.यांची भेटीगाठीवर भर.

परभणी हिंगोली विधान परिषदेची निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून महायुतीच्या महाविकास आघाडी व अपक्षाकडून भेटीगाठीतच टोकन दिले जात असल्याची चर्चा रंगत आहे. या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे वसमत चे आमदार राजू नवघरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे रणनीती अद्याप पर्यंत स्पष्ट न झाल्याने निवडणुका त्यांच्यात होती फिरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडून घेण्याचा प्रयत्न आमदार राजेश विटेकर यांनी केला त्यांच्या प्रयत्नाला साथ देत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली प्रयत्नाची पराकष्टा केली. विधान परिषदेत सर्वाधिक 132 मतदार हे राष्ट्रवादीचे असल्याने महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय विजय मिळविणे अवघड जाणार आहे आमदार गुड्डी यांच्याकडे सुद्धा जवळपास 30 मतदान आहे अंदाजे 162 मतदान आहे उमेदवार सईद खान विधानपरिषद निवडणुकीत काट्यांची टक्कर झाली होती त्यावेळी सईदखान यांनी महायुतीचा धर्म पाळला नव्हता. ही आठवण राष्ट्रवादी विसरणार आहे का? या बाबतीत राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे भाजपा शिवसेना यांच्या गणितावर सहिद खान यांना निवडणूक लढवणे अवघड जाईल डॉक्टर विवेक नावंदर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीत फूट पडली आहे यामध्ये मतदार कमी असताना काँग्रेस व बोभाटा शिवसेना वेगवेगळे लढत असल्याने भाव मात्र तगडा वधारावा लागणार आहे अशा चर्चा रंगत आहेत आत्ता निवडणुकीला थोडा थोडा रंग चढत आहे मताचं समीकरण कसे जुळवायचे याकरिता तिने उमेदवाराची कसोटी लागत आहे सर्वच राजकीय पक्षश्रेष्ठी आपापल्या पद्धतीने मतदारा ना प्रयत्न करत असताना दिसत आहेत शेवटी मतदार हे नेत्यांचे म्हणणे किती ऐकणार हे सांगणे आता कठीण होणार असून एवढे मात्र नक्कीच आहे या तिरंगी निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90