पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने काठीने जबर मारहाण करत पत्नीची केली निर्गुण हत्या सविस्तर माहिती अशी की ही घटना 11 जून रोजी सकाळी आठच्या सुमारास परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे एका शेता घटना घडली मयत राजश्री कैलास कुलकर्णी वय 35 वर्ष असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे सदर या प्रकरणात मयताचा भाऊ अर्जुन देशमुख यांनी फिर्याद दिली आहे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना ब्राह्मणगाव येथील संतोष तुरे यांचा फोन आला त्यांनी फिरायला तुमची बहीण राजश्रीला जबर झाली असून ते रस्त्याच्या थरात पडल्याचे सांगितले त्यानंतर फिर्यादी व त्याचा आते भाऊ ब्राह्मणगाव येथील शेत आकड्यावर गेले असता त्या ठिकाणी राजश्री जमिनीवर पडलेली तिला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून राजश्री ला मयत घोषित केले पती कैलास कुलकर्णी यांनी राजश्री चारित्र्यावर संशय घेत तिला काठीने डोक्यावर नाकावर पोटावर गंभीर जखमी करून निर्गुण खून केला याप्रकरणी कैलास कुलकर्णी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला झाला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात पोलीस पाटील विकास सोनवणे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली केली पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात हे करत.आहेत.