राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मंगळवारी १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात साजरा झाला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरणच्या नगराध्यक्ष