

लवकरच मुस्लिम गौरक्षण समितीची स्थापना करणार. ऑल इंडिया उलेमा बोर्ड वक्फ विंगच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक सलोखा, वक्फ संपत्तीचे संरक्षण, गोसंवर्धन तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडण्यात आली. यावेळी लवकरच मुस्लिम गौरक्षण समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना ऑल इंडिया उलेमा