header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गृह विभागाच्या बैठकीत विविध गंभीर प्रकरणांचा आढावा; धर्मांतरासारख्या घटनांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरण, परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरण यांचा सविस्तर आढावा घेतला.

या सर्व प्रकरणांमध्ये तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. तसेच समाजात धर्मांतरासारख्या घटनांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि अशा प्रकारांना कठोरपणे हाताळले जाईल, असेही त्यांनी बैठकीत ठामपणे सांगितल्याचे समजते.

या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90