header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपपत्रात जलील यांचे नाव

नाशिक : नाशिकच्या बहुचर्चिचच्मत TCS धर्मां तर प्र करणात दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत् रात ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तिया ज जलील यांच्या नावाचा थेट उल्लेख करण्या त आला आहे. त्या मुळे ‘टीसीएस’ च्या नाशिक कार्यालया तील लैंगिक छळ आणि सक्ती च्या धर्मां तर प्र करणाला आता एक नवं वळण मि ळालं आहे.
३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल : नाशिक पोलि सांनी TCS प्र करणात दाखल एकूण ९ गुन्ह्यां पैकी पहिल्या गुन्ह्या त सुमार े ३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र न्याया लया त दाखल केले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्या त दाखल झालेल्या या पहिल्या गुन्ह्या त बलात्कार , धार्मिरातम्मक भावना दुखावणे आणि अ ॅट्रॉसि टी कायद्यां तर्ग त गुन्हे नोंदवण्या त आले आहेत. आरोपपत् रातील माहितीनुसार , या प्र करणातील मुख्य आरोपी नि दा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक न्याया लया ने फेटाळल्या नंतर ती फरार झाली होती. या वेळेस एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांनी नि दा खानला पोलि सांपासून लपवण्या साठी आश्रय दिहदल्या चे समोर आले होते.
“इम्तियाज जलील यांना विचारावं लागेल” : नि दा शोधासाठी नि घालेल्या गुन्हे शा खेने मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर येथे चौकशीसाठी बोलावले आणि नि दा खान कुठे आहे, असे वितवचार ले; त्या वेळेस पटेल यांनी वार ंवार एकच उत्तर दिहदले. ते म्हणजे “इम्तिया ज जलील यांना वितवचारा वं लागेल”. कसून चौकशी केल्या नंतर अखेर मतीन पटेल यांनी पोलि सांना छत्रपती संभाजीनगरमधील नार ेगाव-कौसर सि डको भागातील त्या जागेचा पत्ता दिहदला, जि थे नि दा आणि तिचे कुटुंबीय लपले होते. याठि काणी पोलि सांनी तात्का ळ छापा टाकून नि दा खान, तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांना ताब्या त घेतले.
पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार : दरम्या न, इम्तिया ज जलील यांनी नि दा खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्या चं नाकार लेलं नाही. २१ एप्रि ल रोजी त्यां नी जाहीरपणे सांगितले होते की, आपण पीडि त कुटुंबाच्या पाठीशी उभे रा हणार आहोत. तसेच प्रशा सनाने केलेल्या घरतोडीच्या कार वाईविरतविोधात त्यां नी आंदोलनाचे नेतृत्व ही केले होते. एका सभेत बोलताना जलील म्हणाले होते, “आम्ही हा लढा काय देशीररित्या लढू. पक्ष मतीन यांना त्या च जागी या पेक्षा मोठे आणि चांगले घर बांधून देईल.”
इम्तियाज जलील यांची प्रतिक्वतकरिया समोर : या संपूर्ण प्र करणावर सध्या सौदी अरेबियातबर्रात हज यात्रे साठी गेलेले इम्तिया ज जलील यांनी प्र तिक्रिया हदली आहे. “माझे नाव आरोपपत् रात आल्या ची मला कल्पना नाही. पण मी कोणत्या ही प्र कार च्या चौकशीला सामोरे जाण्या स पूर्ण पणे तयार आहे. मी आधीच मान्य केले आहे की मी त्या मुलीच्या (नि दाच्या ) कुटुंबाला भेटलो होतो आणि जे मला योग्य वाटते, त्या साठी माझा लढा सुरूच रा हील.” दुसरीकडे, मतीन पटेल यांचे वकील अभयसि ंह भोसले यांनी सांगितले की, “जलील हे पक्षा चे महाराष्ट्र ाराष्ट्र प्र देशाध्य क्ष असल्या ने पटेल यांनी त्यां चे नाव घेतले असावे. या त कोणताही कट नाही, या ला केवळ रा जकीय रंग दिहदला जात आहे.”

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90