header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

कतली साठी जाणारे 18गोवंश पोलिसांची ताब्यात.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001393168.jpg

हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी 

 दरम्यान जिल्ह्यात घोष कतल आणि जनावराच्या अवैध वाहतूक विरोधात पोलीस प्रशासनाने अलीकडे च्या काळात आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या धडक कार्यवायामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे. वातावरण निर्माण झाले आहे तरीही चोरून लपूण गोवंश कतलीचे प्रकार उघडतीस  येत आहेत . घरातील मृत्यूचा कॉलनी परिसरात कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आलेल्या 18 गोवंश जनावरांची सुटका करून पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे  . पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलिसांनी शनिवारी दिनांक ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजून सुमारास गुप्त माहिती मिळाली की मृत्यूचा कॉलनी येथील मच्छी समोर मोकळ्या जागेत व शेडमध्ये काही गुण जनावरे कसलीसाठी आणून बांधून ठेवण्यात आलेले आहेत या माहितीची खातर जमा करून वरिष्ठ पोलीस अधिकारी च्या मार्गदर्शनाखाली रात्री पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब स्वामी आणित्याच्या सहकाऱ्यांनी. सायंकाळी सुमारे सात वाजण्यास सुमारास यावेळी मोकळ्या जागेत व शेडमध्ये बांधून ठेवलेले कसले साठी आणलेले एकूण 18 गुण जनावरे आढळून आली पोलिसांनी तात्काळ जनावरांना ताब्यात घेत त्यांचे सुटका केली याप्रकरणी नूरमिया शाबुद्दीन कुरेशी व 68 वर्ष राहणार मुर्तुजा  कॉलनी पाथ्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास चालू आहे

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90