header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते शुभारंभ.

 “दोन थेंब पोलिओचे… प्रत्येक बालकाच्या सुरक्षित भविष्याचे!”

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणमोहिमे अंतर्गत जिंतूर तालुक्यातील कसर येथे रविवारी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.

 लोकप्रतिनिधी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी आशा वर्कर स्वयंसेविका अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ गावकरी नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शुभारंभ झाल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब बांधून फुल मोहिमेचा औपचारिक सुरुवात केली यावेळी त्यांनी उपस्थित पालकांचे संवाद साधत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक राजकीय पल्स पोलियोजने मोहिमेअंतर्गत जन्मापासून पाच वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब  देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने पूर्ण करण्याचेनिश्चित केले आहे.

 यासाठी जिल्हाभरात विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून दुर्गम भागात ग्रामीण भागात कीर्ती पथके आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 घराघरात जाऊन लसीकरणाची खात्री करण्यासाठी स्वातंत्र्य नियोजन ही करण्यात आले आहे.

 यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना लसीकरण बाबत मार्गदर्शन केले.

 पोलिओ मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बालकाला प्रतिबंधक परिस्थितीचे दोन थेंब देणे आवश्यक असून याबाबत कोणत्याही प्रकारची गैरसमज बाळगूनये. व लसीकरण सुरक्षित प्रभावी आणि पूर्णपणे मोफत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली 

 या कार्यक्रमादरम्यान उपस्थित त्यांना “दोन थेंब पोलिओचे… प्रत्येक बालकांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्याचे!” हा संदेश देत जनजागृती केली या मोहिमेला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि परिसरातील सर्व बालकाचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार्य व्यक्त केला याचवेळी आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले की या आपल्या पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत पोलिओ प्रतिबंध लस्सीचे दोन थेंब आवश्यक पाजावेत आणि पोलिओ मुक्त भारताच्या संकल्पनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के यशस्वी करावी

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90