header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अकरा लाखाची म्हैस ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू.

 साडेपाच लाखापर्यंत लागली बोली.

 म्हशीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी.

 हिंदू प्रकाश वार्ता /अशोक पवार 

 परभणी: बाजारात दर्जेदार दुबत्या जनावराची  फार मोठी मागणी आहे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले असून अशाच परिस्थितीमध्ये परभणी येथील खंडोबा बाजार येथे येथील एका व्यापाऱ्याने गुजरातयेथून  आणलेले एक म्हैस सध्या परभणीकरांचे आकर्षणाचा बिंदू बनला आहे खरेदीच्या बोलीमध्ये या म्हशीची किंमत तब्बल अकरा लाख रुपये सांगण्यात येत असून गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी साडेपाच लाखापर्यंत ची बोली देखील लावण्यात आली होती या म्हशीला खरेदी करून आणणारा म्हशीचा व्यापारी शेख शोएब  यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या म्हशीचे वर्णन अशा प्रकारे आहे की ही म्हैस दिसायला अत्यंत धिप्पाड आणि उंची पुरी असून या म्हशीची उंची  सात फुटांपेक्षा जास्त असून तिची लांबी ही विलक्षणीय  आहे   हिमेश एका दिवसाला तब्बल 30 लिटर दूध ( एका वेळेस 15 लिटर दूध व दोन टायमाला 30 लिटर दूध देण्याची  तिची क्षमता आहे भव्य दिव्य आहे की तिला वाहतुकीसाठी स्वातंत्रपणे एका वाहनाची पूर्णपणे जागा लागते व तिची वाहतूक करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो काळजीपूर्वक अशा प्रकारे वाहतूक करावे लागते  . सध्या दुग्ध व्यवसाय वाढती स्पर्धा आणि शासनाने बनवत दुधाच्या विरोधात उचललेले कठोर पाऊल यामुळे बाजारात असल दुभत्या जनावरांचा भाव चांगलाच उधारला आहे सध्या बाजारामध्ये दुधाला प्रति लिटर 120 रुपयापर्यंत दर उपलब्ध आहे उच्च प्रतीच्या म्हशीला खरेदी करण्याकडे वाढला आहे 

 ह्या भीमकाय म्हशीला पाहण्यासाठी  परभणीकराने तोबा गर्दी केली बाहेर जिल्ह्यातील या म्हशीला पाहण्यासाठी व इच्छुक असणाऱ्यांनी त्या म्हशीला खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती बोलीमध्ये या म्हशीची किंमत अकरा लाख रुपये लागली असून किमान सात लाख रुपयांपर्यंत या म्हशीची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती  म्हैस व्यापारी शेख शोएब  यांनी दिली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90