header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

भगवती विद्यालय बिडकीन येथे क्रांतिवीर लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

प्रतिनिधी बिडकीन

भगवती विद्यालय, बिडकीन ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे मतदाता जनजागृती व क्रांतिवीर लोकमान्य टिळक यांची दि २३ रोजी जयंती साजरी करण्यात आली .प्रस्तावना श्रीधर जऱ्हाड यांनी केली प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान रक्तेसर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली विद्यार्थ्यांनां कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन अहिरे, थिटे सर यांनी मतदाता जण जागृती विषयी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर मुख्याध्यापक यांनी टिलकांचे कार्यावर माहिती दिली. आभार रामनाथ धनवे सर यांनी मानले यावेळी ११६विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर काळे , सुनील पवार, श्रीमती विश्रांती सलगरे, सुभाष राठोड, आशुतोष झारगड यांनी सहकार्य केले, पसायदानणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली































in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90