हिंदू प्रकाश वार्ता/ प्रतिनिधी परभणी**परभणी शहरासह जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थावर कायम बंदी असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने गुटखा विक्री करणारे ठोक विक्रेते व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची सहानिशा करून चौकशी केल्यास निष्पन्न होणार प्रशासनातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लोक श्रेय मित्र मंडळाचे संस्थापक