header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पोनि गजेंद्र सरोदे स्था.गु.शाखेत तर पोनि सायबर सेल शाखेत.

जिल्हा पोलीस दलातील पोनि व सपोनि च्या जिल्हा अंतर्गत बदल्या

हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी :_

जिल्हा पोलीस दलातील निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या यांच्या करण्यात आल्या त्यात जिंतूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची स्थानिक गुन्हा शाखेत बदली झाली. तर पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांची सायबर से सेल येथे बदली करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी 31 मे रोजी आदेश काढले आहेत. नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदल केले असून अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत स्थानीक गुन्हा शाखेचे विवेकानंद पाटील यांची सायबर सेल ला बदली करण्यात आली त्यांच्या ठिकाणी जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे हे स्थानिक गुन्हा शाखेत त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक नामदेव मध्ये यांची जिंतूर कोणी सचिन बेंद्रे पूर्णा पोलीस स्टेशन पोनि अरुण नागरे यांची सेलू आर्थिक गुन्हा शाखेत पोनि सुरेश थोरात यांची परभणी ग्रामीण बुद्धीराज सुकाळेयांची पोलीस उपअधीक्षक गृह पोलीस निरीक्षक संजय निकम यांची कोतवाली सपोनी मनोज सुरवाडे यांची बामणी सपोनी दर्शन शिंदे यांची मानवत पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे या बदल्याबाबत नुकतेच आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावतयांनी काढले आहेत

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90