हिंदू प्रकाशवार्ता | जाकेर बेग अंधारी दि. १८ जून – उन्हाळ्याच्या हंगामात गावरान आंब्यांची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजली असून ग्राहकांकडून या आंब्यांना मोठी मागणी होत आहे. नैसर्गिक चव, सुगंध आणि पारंपरिक वैशिष्ट्यांमुळे गावरान आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून आर्थिक लाभही वाढला आहे. यंदा