स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.पाच लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त.
हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी.
पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये सहा जून रोजी दाखल झालेल्या हळद बियाण्याच्या चोरीचा प्रकरणाचा तपास लावत स्थानी गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पाच लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणि दोन आरोपीचा शोध सुरू आहे स्थानी कुणी शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी व घरपोडीचे निवड करण्यासाठी पथक ताडकळस व पूर्ण परिसरात माहिती संकलन करत होते त्याचवेळी गुप्त बातमी दारा मार्फत पूर्ण पोलिस ठाण्यात दाखल झाले असलेल्या हळद बियाणे चोरी प्रकरणातील आरोपी बाबत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अल्पेश अमृतराव देशमुख राहणार परभणी हा रोपे पिंपरी देशमुख येथे असल्याचे समजताच पथकाने सापळा असून त्याला ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान त्याने जगन्नाथ माधवराव मोहिते राहणार महागाव तालुका पूर्णा अभिषेक मुंजाजी नाईकवाडे करण भगवान चिमटे सचिन उर्फ भौऱ्या सुरेश डुकरे सर्व राहणार देशमुख पिंपरी यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्यांच्या शेतातून चोरीस गेलेल्या हळदीचे गोल व लांब शेंग असलेले बियाणे तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेल्या स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजित पाच लाख साठ हजार रुपये असल्याचेच पोलिसांनी सांगितले यानंतर पोलिसांनी शोधून राबवून जगन्नाथ मोहिते व अभिषेक नाईकवाडे यांनाही ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमाला सह पुढील कारवाईसाठी पूर्ण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार पोलीस हवालदार रंगनाथ दुधाटे महेश कौटाळे सूर्यकांत फड राहुल परसोडे माणिक वाघ तसेच पोलीस शिपाई हनुमान ढगे शरद सावंत निल पत्रेवार आणि कश्यप साने यांच्या पथकाने केली असून पूर्ण पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच उर्वरित आरोपीस ताब्यात घेण्यातील अशी माहिती पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी दिली.