header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

वडिलांच्या अचानकपणे अपघाती निधन झाल्याने वकील मुलाने केली आत्महत्या.परभणी शहरातील गजानन नगर मधील घटना.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001420562.png

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी. 

 परभणी: आपल्या वडिलांचे अचानकपणे अपघाती निधन झाल्यानंतर नैराष्य सहन न झाल्याने शहरातील तरुण वकील मुलाने आपल्या राहत्या घरी ही घटना गुरुवारच्या 25 जूनरोजी रात्री अकराच्या सुमारास घडली . प्रकरणी नवामोंढापोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बळीरामजी सटवाजी पतंगे यांनी ही माहिती दिली. देवराज नागोराव अन्नपूर्णे असे मयत खबर देणार यांचे साडू असलेले अन्नपूर्णे यांच्या वडिलांचे अपघातात निधन झाले होते या घटनेनंतर देवराज अन्नपूर्णे नैराश्यात गेले होते. यातच त्यांनी आपल्या राहत्या घरी हॉलमध्ये दोरीच्या साह्याने पण चला गळफास लावून आत्महत्या केली नवा मोंढा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सचिन बुरसुडकर  हे अधिक तपास करीत आहेत.

 

 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90