header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

आंतरराष्ट्रीय विज्ञानसंकुल प्रकल्पाची पालकसचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पाहणी

 हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.

परभणी,: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञानसंकुल प्रकल्पाची पाहणी जिल्ह्याचे पालकसचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. लाड तसेच समन्वयक डॉ. आनंद लाड उपस्थित होते.

प्रकल्पाबाबत डॉ. रामेश्वर नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच उभारण्यात येणाऱ्या इमारतीची संकल्पना, प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि भविष्यातील नियोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90