अजींठा प्रतिनिधी सय्यद जमीरोद्दीन मादणी, दि. २३ जुलै २०२६ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मादणी, केंद्र शिवना येथे गुरुवार, दिनांक २३/०७/२०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, राष्ट्रपुरुष आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा प्रेरणादायी संदेश देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात व