हिंदू प्रकाशवार्ता/ प्रतिनिधी सोयगाव,दि.२८ जुलै तालुका क्रीडा स्पर्धा २०२६-२७ च्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील प्राचार्य डॉ.शिरीष पवार व उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक, आयोजनाची