*४ कोटींचे ‘व्हेल उल्टी’सदृश ॲम्बरग्रीस जप्त, आरोपी वनविभागाच्या ताब्यात* *विश्वास गायकवाड बोरघर माणगांव रायगड* : सागरी सुरक्षा आणि किनारपट्टीवरील अवैध व्यवहारांवर करडी नजर ठेवणाऱ्या रायगड पोलिसांनी अलिबागमध्ये मोठी कारवाई करत सुमारे ४ कोटी रुपये बाजारभाव असलेला संरक्षित व्हेल जातीचा ‘ॲम्बरग्रीस’ जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार