दैनिक हिंदू प्रकाश वार्ता संतोष करपे छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) ते श्रीक्षेत्र वेरूळ या १७० किलोमीटरच्या खडतर मार्गावर निघालेली भव्य कावड यात्रा अवघ्या चार दिवसांचा प्रवास पूर्ण करून २८ जुलै रोजी (मंगळवार) श्रीक्षेत्र वेरूळ येथे मोठ्या थाटामाटात दाखल होत आहे. वेरूळ येथील नाथाश्रमाच्या मठाधिपती सद्गुरू