विश्वास गायकवाड बोरघर, माणगांव रायगड* बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव आणि शाखा क्रमांक एक आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या प्रारंभ अर्थात पहिला दिवस या दिवशी तिसऱ्या पर्वाच्या वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह माणगाव येथे बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता