अनेक सुविधांचा अभाव विद्युत पुरवठा नाही, पाणीपुरवठा नाही, अनेक इमारतींना गळती, अनेक इमारती धोकादायक, कवळ्या मनाच्या बालकावर डिजिटल ज्ञानाचे धडे कसे शिकवणार जिंतूर प्रतिनिधी / सचिन रायपत्रीवार दि२८ तालुक्यातील महिला बालकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्याची देखभाल, दुरुस्ती, विद्यार्थ्यांना पोषण आहार, महिलांचे आरोग्य ,विद्यार्थ्यांचे लसीकरण, बालकांचा सर्वांगीण विकास, डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख,