सिमेंट रस्त्याचे काम संथ गतीने; शालेय विद्यार्थी, दूध व्यावसायिक, नोकरदारांची रोजची फरफट हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या सावंगी बायपास ते पळशी या महत्त्वाच्या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे. एका बाजूला रस्त्याचे काम सुरू